येनापूर येथील नॅशनल हायवे रस्त्याची पाहणी करताना खासदार अशोक  नेते.

0
89

येनापूर येथील नॅशनल हायवे रस्त्याची पाहणी करताना खासदार अशोक  नेते.

गडचिरोली :चामोर्शी आष्टी नॅशनल हायवे रस्त्या मुळे चामोर्शी तालुक्यातील येणापूर बस स्टँड जवळील रस्त्याच्या बाजूने नॅशनल हायवेने नालीचे बांधकाम नकेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी पसरले असून फार मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.याबाबत तेथील जनतेने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार पण केली होती. खासदार श्री अशोक नेते यांच्याकडे तक्रार केली असता खासदार व भाजपा पदाधिकारी यानी स्पॉटला भेट देऊन दुर्गंधी व सांडपाण्याची पाहणी केली व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना गावातून नालीचे बांधकाम त्वरित करण्याबाबतच्या सूचना दिल्या. खासदार  अशोक नेते यांच्यासोबत प्रकाश गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा एसटी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.  स्वप्नील  वरघंटे प्रदेश सदस्य भाजन महाराष्ट्र प्रदेश, सुरेश गुंतीवार, मनमोहन  बंडावार व फुटपात दुकानदार उपस्थित होते


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here