गडचिरोली चषक 2022 रात्र कालीन टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे समारोह उद्या

0
37

गडचिरोली चषक 2022 रात्र कालीन टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे समारोह उद्या

गडचिरोली:- गडचिरोली चषक 2022 अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब,गडचिरोली व जय दुर्गा उत्सव मंडळ ,एकता चौक ,इंदिरा नगर(गडचिरोली)

या समारोह कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते,मुख्य अतिथी आमदार डॉ. देवराव होळी,प्राणिल गिल्डा उपविभागीय पोलीसअधिकारी गडचिरोली,प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली,प्रमुख पाहुणे बाबुराव कोहळे जेस्ट नेते भाजपा गडचिरोली,रवींद्र ओल्लालवार जिल्हा महामंत्री भाजपा, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री भाजपा ,गोविंद सारडा जिल्हा महामंत्री भाजपा,रमेश भुरसे प्रदेश सदस्य भाजपा किसान आघाडी,योगिता भांडेकर जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी गडचिरोली,योगिता पिपरे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा संयोजिका भाजपा ओबीसी महिला आघाडी,प्रकाश गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा एस टी मोर्चा, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष भाजपा गडचिरोली,चांगदेव फाये जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा गडचिरोली,विलास दसमुखे माजी उपसभापती पंचायत समिती गडचिरोली,हेमंत बुरकूटे, अविनाश भांडेकर जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी,रुपराज वाकोडे जिल्हा प्रतिनिधी दैनिक भास्कर गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन आयोजक अनुराग पिपरे फ्रेंड्स क्लब व जय दुर्गा उत्सव मंडळ, एकता चौक इंदिरा नगर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here