गडचिरोली नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांचे स्वागत

0
37

गडचिरोली नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांचे स्वागत

गडचिरोली:- दि. 7 जाने.भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे व गडचिरोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी गडचिरोली नगर परिषदेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांचे नगर परिषदेत जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here