आज दिनांक 26 जानेवारी ला लॉयड मेटल्स अँड एनर्जी प्रा. लि तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त कमांड पोस्ट आलापली रोड एटापल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मा. दत्तात्रय राजकोडावर प्रतिष्टीत नागरिक एटापल्ली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एटापली येथील प्रतिष्टीत नागरिक प्रशांत कोकुलवार रवी रामगुंडेवार, विनोद चव्हाण, मनीष दुर्गे, अक्षय पुंगाटी, प्रशांत मंडल व गावातील नागरिक व कंपनी चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते