हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा,अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त आलापल्ली येथे महाप्रसाद वाटप

0
46

भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम व माजी जि.प.सदस्या अनिताताई आत्राम याच्या हस्ते महाप्रसाद वाटप

अहेरी:आलापल्ली येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक,
जाणता राजा,अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यावेळी पृथ्वीराज आत्राम,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,माजी सरपंच दिलीप गंजीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,रमेश दडीगेला,महेश सडमेक,संदिप मडावी,संदीप गेडाम,सुधीर मडावी,नागार्जुन येलमुले,सुधाकर कोरेत,मुनेश आत्राम, सुनंदा बाई आत्राम,विनोद कावेरी,आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर, ग्राप सदस्य आशिष पाटील,जुनेद शेख सूचित जंबोजवार, रोशन बोरे,प्रतीक आत्राम, लक्ष्मण जनगम, रघुनाथ रायकुडलीया, तुल आञाम, किशोर कामथे, अशोक बडगे, सुनिल जनगम, इसरार शेख, गुड्डू कुलकर्णी,सागर रामगोणवार,शैलेश परसावार,सह आलापल्ली येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,आदिवासी विद्यार्थी संघ व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here