मवेली पुलाजवळ नक्षल बॅनर आढळल्याने खळबळ

0
60

गडचिरोली:दि.16मार्च

एटापल्ली कसंनसुर मार्गावरील पुलाजवळ आज सकाळच्या सुमारास नक्षल बॅनर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
एटापल्ली कसनसूर मार्गावरील मवेली नजीक असलेल्या पुलाजवळ लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळले आहे
. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी यांनी लावलेल्या बॅनर मध्ये कसनसुर ते पीव्ही 86 रोडचे काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यासोबत रोडचे काम करणाऱ्या कंट्राटदारालाही या बॅनर मधून रोड काम बंद केल्यास त्याची परिणाम भोगण्याची तयारी ठेवा असे आशयाचे या बॅनर मधून इशारा देण्यात आलेला आहे.
दक्षिण गडचिरोली भागात हळूहळू नक्षल कारवाया वाढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here