गडचिरोली:- मूल रोड वरील बी-फॅशन प्लाझा च्या नवीन फॅमिली मॉल चा भव्य शुभारंभ दिनांक 22 मार्च ला सकाळी 11 वाजता. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांचे प्रमुख उपस्थितित भव्य शुभारंभ होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बी-फॅशन प्लाझा चे संचालक मनोज देवकुले व देवकुले परिवार यांनी केले आहे.