मराठी नवंवर्षाचे औचित्य साधून संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मंदिर व समाज भवनाच्या प्रस्थावीत जागेवर भूमिपूजन!!सोनार समाज बांधवांची व महिलांची उपस्थिती

0
83

गडचिरोली: सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मंदिर व समाज भवनाच्या प्रस्थावित जागेवर आज मराठी नवं वर्ष गुडी पाडवा निमित्य आज सोनार समाज गडचिरोली च्या वतीने आय.टी. चौक, जवळील पंचवटी नगरात विधिवत पूजा अर्चना करून भूमीपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाला समाजाचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाला सोनार समाज गडचिरोली चे अध्यक्ष श्री नितिन हर्षे,उपाध्यक्ष श्री गजेंद्र डोमळे,सचिव प्रा.राकेश इनकने,महिला उपाध्यक्षा अल्का खरवडे,कोषाध्यक्ष श्री रमेश भरणे,सहसचिव तानाजी पालकर,सदस्य पंकज हर्षे,श्रीकांत डोमळे,यादवराव हर्षे. सोनार समाज कार्यकरणीचे माजी अध्यक्ष श्री बंडूजी कारेमोरे,माजी उपाध्यक्ष डेडुजी बेहरे,माजी सचिव अशोक हाडगे,श्री अरुण पोगळे,दत्तात्रय खरवडे,अशोक खरवडे,सुरेश भोजापुरे,सुनील हर्षे,युवराज बेहरे,दिलीप काळबांधे,कृष्णाजी पोगळे,ताराचंद हर्षे,ब्रन्हानंद हर्षे,टिकाराम करंडे,प्रमोद बेहरे,बळवंत येवले,युवा कार्यकारणी चे अध्यक्ष प्रा.स्वप्नील ढोमने,जगदिश डोमळे,किशोर डोमळे,पंकज येवले,त्रिमूर्ती डोमळे,नरेंद्र डोमळे,आशिष भरणे,मनोज हर्षे, विनोद हर्षे,गौरव मस्के,महिला कार्यकरणीचे सुषमा येवले,कल्पना काळबांधे, स्वेता भरणे,वृंदा भरणे,विभा बेहरे,दर्शना डोमळे,जयश्री हर्षे,छाया हर्षे.व गडचिरोली येथील सोनार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here