सेवा सहकारी संस्थेच्य अध्यक्षपदी कबीरदास आभारे तर उपाध्यक्षपदी खेमदेव आभारे यांची अविरोध निवड

0
30

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी कबीरदास आभारे यांची तर उपाध्यक्षपदी खेमदेव आभारे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. कबीरदास आभारे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली आहे.

सदस्यपदी विठ्ठल आभारे, ताताजी कोहपरे, गिरीधर आभारे, सेवकराम बोरकुटे, कालिदास भोयर, भैय्याजी मंगर, मोतीराम भगत, रतिलाल आभारे, तानाबाई बोरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. सेवा सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here