दि.१९ जुन २०२३
आरमोरी:- तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चा,युवा वॉरियर्स ता.आरमोरी यांच्या वतीने आरमोरी व डोंगरगांव येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या बाईक रॅलीचे नेतृत्व खासदार अशोकजी नेते, प्रकाश सावकार पोरेड्डीवार व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या समेत कार्यकर्ते व पदाधिकारी @ मोदी ९ जनसंपर्क अभियान अंतर्गत स्वतः बाईक स्वार होऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चानी भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो,एकच चर्चा युवा मोर्चा असे नारे देत आनंदाने बाईक रॅली संपन्न केली.
यावेळी गडचिरोची चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, प्रकाश सावकार पोरेड्डीवार व आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे,तालुकाध्यक्ष नंदु पेठ्ठेवार,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे,जिल्हा महामंत्री युवा मोर्चा भारत बावणथडे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, सभापती पाणी.पु.विलास पारधी,नगरसेविका सुनिता मन्ने,नगरसेविका सुनिता चांदेवार,नगरसेविका गिता सेलोकर,पुष्पा वाघ, युवा वॉरियर्स तालुकाध्यक्ष विकास पायडलवार, उपसरपंच मनोज पांचलवार, युगल समृतवार,विकि रोडगे, अमित राठोड, मनोज मऩ्ने,अक्षय हेमके,मंगेश भोयर,अमोल खेडकर,टिंकु बोंडे,सुरेंद्र जुवारे,गोपाल भांडेकर,जितेंद्र ठाकरे, शुभम निंबेकार,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.
बाईक रॅलीच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहकार्य केले.