खासदार अशोक जी नेते यांच्या नेतृत्वात विकासतीर्थ अभियान अंतर्गत देसाईगंज (वडसा )रेल्वे स्टेशनला ला भेट देऊन रेल्वे संबंधी विविध समस्या जाणून घेतल्या
दि.२३ जुन २०२३
देसाईगंज:-@ मोदी ९ जनसंपर्क अभियान अंतर्गत विकासतीर्थ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देसाईगंज (वडसा) येथे खासदार अशोकजी नेते व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वात व कार्यकर्ते व पदाधिकारी समेत विकासतीर्थ अभियान संपन्न झाला.
खासदार अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधीत रखडलेले प्रश्न मार्गी लावले व रेल्वेच्या संबंधी समस्या जाणून घेतले.विकासतीर्थ अभियान याद्वारे भेट दिली.
यावेळी प्रामुख्याने गडचिरोची चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, सहकार महर्षी तथा आरमोरी विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाशजी साव. पोरेडुीवार, आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालभाई कुकरेजा, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेव फाये, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे बबुभाई हुसैनी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सदानंद कुथे,वडसा तालुकाध्यक्ष राजु जेठानी,आरमोरी तालुकाध्यक्ष नंदू पेठठेवार,कुरखेडा तालुकाध्यक्ष नाजूक पुराम,कोरची तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ पडोळे, माजी जि. परिषद सभापती रोशनीताई पारधी, महिला तालुका अध्यक्ष जयश्री मडावी,प्रिती शंभरकर, अर्चानाताई ढोरे,शेंडेताई, सेवताताई अवसरे, माजी प. स.उपसभापती उईके सर,ॲड.उमेश वालदे,उल्हास देशमुख,प्राध्यापक अतुल झोडे, उमेश पाळदे, महामंत्री वसंता भाऊ दोंनाडकर, विलास गावंडे, संतोष सामदासानी,लक्ष्मन रामानी सदाराम ठाकरे, कैलाश पारधी, उमेश ढोरे, रविंद्र गोटेफोडे, ओंमकार मडावी, जगन्नाथ सरकार धनराज पांडव उपस्थितीत होते.
भारत माता की जय, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा या जय घोषाने विकासतीर्थ अभियान संपन्न..या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहकार्य केले.