दि.२८ जून २०२३
गडचिरोली:-देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी जी सन 2014 पासून गरीब कल्याणाकरीता अविरत कार्यरत आहेत. भष्टाचार मुक्त कार्यपध्दतीने अंत्योदया करीता सेवा देत आहेत जगभरात देशाचा गौरव वाढविलेला आहे.
मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबध्दल संपर्क से समर्थन अभियाण राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपणांस 9090902024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देउन मा. नरेंद्रजी मोदींच्या सोबत जुड़ता येणार आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी तथा मित्रमंडळीला देखील वरील क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यास सांगु शकता
त्यानुसार आपल्या मोबाईलवर आलेल्या gyearsofseva.bjp.org लिंकवर माहिती भरून पाठवावी. त्यानुसार आपण मा. नरेंद्रजी मोदीजी सोबत जोडले जाणार आहात तथा मोबाईलवर शासनाच्या योजनांची व विविध क्षेत्राची माहिती मिळत राहील
करीता आपण कुटुंबातील व मोबाईल धारक सर्व सदस्यांना शेजाऱ्यांना व मित्रमंडळींना सुध्दा मा. नरेंद्र मोदीजी सोबत जुडण्याकरीता प्रोत्साहीत करावे, असे आवाहन खासदार श्री. अशोक नेते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.