भारतीय जनता पार्टीच्या वतीने गडचिरोली शहरामध्ये महा-जनसंपर्क अभियानाला प्रारंभ! भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत महाजनसंपर्क व घर घर चलो अभियानाला सुरुवात

0
26

दिनांक:- 3 सप्टेंबर 2023 गडचिरोली:- _भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत मध्ये 23 ऑगस्ट 2023 ला संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये संपर्क से समर्थन अभियानांतर्गत महाजनसंपर्क,महाजन संवाद यात्रेला व घर घर चलो अभियानाला प्रारंभ करण्यात आले होते.आज संपूर्ण गडचिरोली शहरामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये गडचिरोली शहरातील सर्व प्रभागांमध्ये मोदी@9 व संपर्क से समर्थन अभियानांतर्गत महा जनसंवाद,महाजन संपर्क व घर घर चलो अभियानाला सुरुवात करण्यात आले.त्यामध्ये मा.पंतप्रधान मोदीजींच्या केलेल्या 9 वर्षाच्या सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती शहरातील जनतेला पर्यंत पोहोचवण्यात आली.

मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 90 90 90 2024 या नंबर वर मिस कॉल देऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेकडून पाठिंबा व समर्थन नोंदविण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी महाजनसंपर्क व घर घर चलो अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचे व नऊ वर्षांमध्ये सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांचे पत्रक घरोघरी जाऊन दिले

मा.जिल्हाध्यक्षांनी मेरी माटी-मेरा देश या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन एका अमृत कलश मध्ये माती गोळा करून जनतेशी संवाद साधले

त्याप्रसंगी प्रदेश संघटन सदस्य व जिल्हा संघटन महामंत्री श्री.रविजि ओल्लारवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनिलजी पोहनकर,महिला आघाडी जिल्हा प्रभारी व माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे,अल्का पोहनकर,मा.उपाध्यक्ष नगरपरिषद अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री केशव निंबोड,भायुमो जिल्हा महामंत्री अनिल तिडके,श्री पतरंगे, भायुमो शहराध्यक्ष सागर कुंभरे, भायुमो शहर उपाध्यक्ष विवेक बैस,शहर महामंत्री हर्षल गेडाम, निखिल चरडे, जनर्धान साखरे आशुतोष गोरले,साई चीलमवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here