नुकत्याच राज्यस्तरीय खेळात गडचिरोलीच्या चार विद्यार्थांना हिमाचल प्रदेश, तसेच गोरखपूर उ. प्र. मध्ये खेळाचे प्रतिनिधीत्व मिळवून देणारे अनिल तिडके यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे सेक्रेटरी श्री राजकुमार कैथवा यांनी नुकतीच घोषणा केली व निवड पत्र सुपूर्द केले. यामुळे सर्व गडचिरोली क्रीडा खेळाडूंनी अभिनंदन व जल्लोष साजरा केला.