आज गडचिरोली जिल्ह्यात भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षा,मा.चित्राताई वाघ यांचे अध्यक्षतेखाली” घर घर चलो अभियान”,” मेरी माटी मेरा देश”,”आंनदशीदा वाटप”,”रेशन दुकानाला भेट व राशन घेणाऱ्या लाभार्थींशी चर्चा”, भरगच्च असा महिला मेळावा, नवीन महिलांचा भाजपात प्रवेश असे अनेक कार्यक्रम भाजपा गडचिरोली, भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले
या सर्व कार्यक्रमात मा.चित्राताई वाघ,प्रदेश अध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र
खासदार श्री अशोकजी नेते ,राष्ट्रीय महामंत्री, भजपा जनजाती मोर्चा,आमदार डॉक्टर देवरावजी होळी, जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश सदस्य, मा.बाबुराव जी कोहळे,महिला आघाडीच्या प्रदेशाच्या महामंत्री अल्काताई आत्राम,भाजपा ST मोर्चा चे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश चिटणीस, रेखाताई डोळस, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला आघाडीच्या प्रभारी सौ.योगिताताई पिपरे ,सौ.रेवतकरताई प्रदेश चिटणीस, ओबीसी मोर्चा, सौ.गीताताई हिंगे,जिल्हा सचिव, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,सौ.रंणजीताताई कोडाप,मा.सभापती, सौ.शालुताई दंडवते मा.नगराध्यक्ष. रहेमाताई सिध्दीकी,सौ.रोशणीताई वरघंटे, नगरसेविका.सौ.लताताई पुंगाटे,मा.जिपस,कु.प्रीतीताई शंभरकर, मा.सभापती.श्री केशवजी निम्बोड, शहर महामंत्री, श्री हर्षल गेडाम, शहर.महामंत्री, भाजयुमो.सौ.कवीताताई उरकुडे,शहर अध्यक्ष, सौ.वैष्णवी ताई नैताम, मा.नगरसेविका. पल्लवी कन्नाके,श्री विलासपाटिल भांडेकर,यांचेसह भाजप महीला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते