_भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सौ.चित्राताई वाघ यांचे गडचिरोली येथे आगमनाने खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले_
दिं.१३ सप्टेंबर २०२३
गडचिरोली:-मान.खासदार अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र च्या प्रदेशाध्यक्ष, मा.सौ. चित्राताई वाघ यांचे गडचिरोली नगरित आगमन झाले त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन परिवारांसह हार्दिक अभिनंदन करत स्वागत केले.
सोबत जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अल्काताई आत्राम,प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, महिला प्र.जिल्हा अध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा सचिव गिताताई हिंगे,प्रदेश सरचिटणीस एस टि.मोर्चा चे प्रकाश गेडाम, तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.