हर्षवर्धन मडावी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

0
13

गडचिरोली:-प्रहार जनशक्ती पक्षाच्या गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी
हर्षवर्धन मडावी यांची नियुक्ती करण्यात आली.प्रहार जनशक्ती पक्षाची विचारधारा आणि मा.आमदार बच्चू कडू यांची खंबीर साथ व त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची झालेली भरीव विकास कामे यांचा प्रचार प्रसार करून पक्षाला आणखी बळकट करू असे मत हर्षवर्धन मडावी यांनी व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष निखीलभाऊ धार्मिक,शहराध्यक्ष स्वप्नीलभाऊ गौतम विनोदभाऊ निमजे,अक्षय बोरकर,मयूरभाऊ धकाते,खुशालभाऊ शेरकी,वृषभ कुळमेथे, होमराज तूनकलवार,अजय मेश्राम, दुषांत मांगर,काशी बरसागडे,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here