सेवा सहकारी संस्था कोजबीच्या अध्यक्षपदी रामदास डोंगरवार यांची बिनविरोध निवड
वैरागड वार्ताहर= आरमोरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था कोजबी र. नं. 264 ची अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड सभा समाज मंदिर कोजबी येथे आज दिनांक 26 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात आली यात अध्यक्ष...
सुरजागड इस्पात कंपनीच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीला मोठा प्रतिसाद,खेळी मेळीच्या वातावरणात जनसुनावणीला एकमताने केला पारित.
गडचिरोली (दि. २५ मार्च २०२५): आदिवासी बहुल, उद्योग विरहित जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह आधारित कंपन्या स्थापन होत असून दिनांक 25 मार्च 2025 रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड...