!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच “आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित” असणारे डॉ. चरणजीत सलूजा सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आदिवासी बांधवांसाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे, आपण सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात.
आपले आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहो — हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक : अहेरी विधानसभा येथील सर्व मित्रपरिवार ..










